Half Moon Bay
मागच्या weekend ला Half Moon Bay ला ओहोटी बघण्याचा योग जुळून आला. एक तासापेक्षा जास्त वेळ drive केल्यावर आणि जवळपास दोन मैल पायी चालून destination ला पोहचलो. चालताना काही चांगले clicks देखील मिळाले.
पण नशीबाने साथ न देण्याचे आधीच ठरवले होते. काय नशीब बघा न..चालत होतो तोपर्यंत पाण्याचा एकही थेंब नाही....चालणे संपवले, आणि वरुण राजाने झोडपायला सुरुवात केली. आणि कॅमेऱ्याने आपले destination साधले. जो bag मध्ये बसला...बाहेर आलाच नाही. शेवटी मलाच घरी परतावे लागले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home