Saturday, October 9, 2010

Sunset की Sun(Up)Set ???

पुन्हा एकदा sunset टिपण्याची इच्छा झाली, target होते .....Don Edwards San Francisco Bay National Wildlife Refuge. Sunset ची वेळ चुकू नये म्हणून लगबगीने site कड़े निघालो.

trail वर चालताना अपेक्षेप्रमाणे काही छान clicks मिळालीत....



The intense red colors during the last moments of sunset would make this view incredibly beautiful.


विचार केला, एक फेरफटका मारून पुन्हा या झाडाचा click घेऊ.......पण, निसर्गाच्या मनात काही वेगळेच होते...... क्षितिजावरच्या शुभ्र ढगांनी सूर्याला सर्यास्त होण्यापूर्वीच गिळंकृत केले.


मनातल्या मनात म्हटले..... sunset होण्या आधीच sun-up-set झाला...


1 Comments:

Blogger सौरभ said...

क्या बात है!!! तु फोटोग्राफर आहेस का छंद म्हणुन फोटोग्राफी करतोस?? कमाल फोटो आलेत. पहिला फोटो आणि कोलाज मधला sunset सुरेख टिपलाय.

November 9, 2010 at 8:34 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home