मला जगायचंय.....
मी आता ठरवलंय, दूर निघून जायचंय
तुझ्यापासून.....माझ्यापासून......जगापासून
स्वतःला स्वतःपासून लपवत
दूःखाला कवटाळत मला झोपयचंय
जिथे डोळे पुसणारे कोणी नसेल
कुशीत घेणारे कोणी नसेल
तिथे फार फार रडायचंय
मला माहीत आहे, तुझ्याशिवाय
मी नाही जगणार.
पण तुझ्या आठवणी शिवाय मला जगायचंय.....
मला जगायचंय.....
तुझ्यापासून.....माझ्यापासून......जगापासून
स्वतःला स्वतःपासून लपवत
दूःखाला कवटाळत मला झोपयचंय
जिथे डोळे पुसणारे कोणी नसेल
कुशीत घेणारे कोणी नसेल
तिथे फार फार रडायचंय
मला माहीत आहे, तुझ्याशिवाय
मी नाही जगणार.
पण तुझ्या आठवणी शिवाय मला जगायचंय.....
मला जगायचंय.....


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home