Sunday, September 19, 2010

Shoreline Amphitheatre


संपूर्ण weekend काम करून पकायला झालं; म्हणून सहज रविवारी संध्याकाळी Camera फिरवायला घेउन गेलो. बऱ्याच दिवसापासून Shoreline Amphitheater चा Sunset टिपयाचा राहिला होता. मनात विचार आला, चला ही इच्छा देखील पूर्ण करून टाकू. नाहीतरी, कुठला ही lake दिसला की, तिकडचा sunset किंवा sunrise टिपायची मज्जा काही औरच आहे.


2 Comments:

Blogger सौरभ said...

फोटो निव्वळ अप्रतिम आहेत. तु अधेमधे जी शब्दपेरणी केलीस आणि ज्या पद्धतीने लिहलं आहेस, "Camera फिरवायला घेउन गेलो" डिट्टो माझ्या एका मित्रासारखंच.
हा त्याचा ब्लॉग >> http://amritasyaputra.blogspot.com/

November 9, 2010 at 8:49 PM  
Blogger panda said...

सौरभ, तू refer केलेला ब्लॉग छान आहे....अजुन एक ब्लॉग मिळाला, follow करायला.... "Camera फिरवायला घेउन गेलो" ची कल्पना..."walk the Dog" या concept वरुण उचलली....आता कुत्रा तर नाहीये...म्हणून फिरायला जाताना Camera च घेउन जातो.

November 11, 2010 at 3:58 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home